सेन्सेक्‍स, निफ्टीचा नवा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - अमेरिका-चीनमधील तणावाचे वातावरण निवळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात किरकोळ वाढीसह नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ ७ अंशांच्या वाढीसह ३८,२८५ अंशांवर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९ अंशांच्या वाढीसह ११,५७० अंशांवर स्थिरावला. आज फार्मा, आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.

Web Title: Sensex Nifty New Record