Share Market: शेअर बाजारात दिवसभरात घसरण; सेन्सेक्स 390 तर निफ्टी 109 अंकांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest Updates

Share Market: शेअर बाजारात दिवसभरात घसरण; सेन्सेक्स 390 तर निफ्टी 109 अंकांवर

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 197 अंकाची तर निफ्टीमध्ये 52 अंकांची घसरण दिसून आली. सुरवातीला सेन्सेक्स 197 अंकांच्या तेजीसह 57,395 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 52 अंकांच्या तेजीसह 17,058 अंकावर व्यवहार करत होता.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजाराची आज पुन्हा निराशाजनक सुरुवात; सेन्सेक्स 197 तर निफ्टी 52 अंकानी घसरला