शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

पीटीआय
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज १६९ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार १२१ अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची दोन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ४४ अंशांची घट होऊन ११ हजार २३४ अंशांवर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Reduce