सोनी कंपनीचे नवे दालन नगरकरांच्या सेवेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नगर - टीव्ही, कॅमेरा अशा अन्य इलेक्‍ट्रिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या सोनी कंपनीचे नवे दालन नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे सुरू करण्यात आले. कंपनीचे भारतातील विक्री प्रमुख सतीश पद्मनाभन यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पद्मनाभन म्हणाले, ‘नगर शहरात टेक व गॅजेटची आवड असणाऱ्यांना सोनीच्या नवीन दालनाची उत्सुकता लागली होती. ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांची विक्री व विक्रीपश्‍चात सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

Web Title: Sony Company New Gallery

टॅग्स