साखरेच्या भावात घसरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

वाशी येथील घाऊक बाजारपेठेत लहान आकाराच्या साखरेला मागणी कमी झाल्याने बुधवारी साखरेच्या भावात घसरण झाली. याचवेळी मध्यम आकाराच्या साखरेच्या भावात वाढ झाली. लहान आकाराच्या साखरेचा भाव आज प्रतिक्विंटल ३ रुपयांनी कमी होऊन ३ हजार २२ ते ३ हजार १४२ रुपयांवर आला. सोमवारी (ता. २६) हा भाव ३ हजार २२ ते ३ हजार १४५ रुपये होता. याचवेळी मध्यम आकाराच्या साखरेचा भाव प्रति क्विंटल १२ रुपयांनी वाढून ३ हजार १३२ ते ३ हजार ३३२ रुपयांवर गेला.

Web Title: sugar rate down

टॅग्स