
सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री, जे तुम्हाला “स्वप्न पर स्क्वेअर फूट”ह्या कार्यक्रमात उद्या रविवारी सकाळी ११:३० वाजता आणि बुधवारी दुपारी ३:३० वाजता पहायला मिळेल.
ही गोष्ट आहे एका माणसाच्या जिद्दीची, महत्वाकांक्षी दृष्टीकोण आणि अथक परिश्रमाची. ज्याने शहराच्या आत स्वत:च ४०० एकरच शहर निर्माण करून आपल्या कस्टमर्सला इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची लाइफ स्टाइल देण्याचं दिवास्वप्न पाहिलं.
आम्ही बोलतोय प्राइड ग्रुपचे मॅनिजिंग डायरेक्टर अरविंद जैन आणि त्यांचा अकल्पनीय प्रोजेक्ट प्राइड वर्ल्ड सिटि बद्दल. नक्की काय आहे हे दिवास्वप्नं ही जिद्द ह्या सांधर्भात पूर्ण माहीत तुम्हाला देणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री, जे तुम्हाला “स्वप्न पर स्क्वेअर फूट”ह्या कार्यक्रमात उद्या रविवारी सकाळी ११:३० वाजता आणि बुधवारी दुपारी ३:३० वाजता पहायला मिळेल.
प्राइड वर्ल्ड सिटी पुण्याच्या पूर्वे दिशेला PCMC आणि PMC ह्या दोन महानगर पालिकेच्या मध्यवर्तीत चारोली भागात वसलेली आहे. त्यामुळे इथे राहणारे संपूर्ण पुणे सिटिशी कनेक्टेड राहतात. पुण्यात निर्माण होणारा ईंनर रिंग रोड, प्राइड वर्ल्ड सिटिची कनेक्टिविटी अजून चांगली करेल, त्यामुळे मुंबई पुणे महामार्गा पासून प्राइड वर्ल्ड सिटिला फक्त २० ते २५ मिंनिटात पोहोचण शक्य होईल. ह्याचं कारणाने ही टाऊनशिप मुंबईकरांसाठी बेस्ट इनवेस्टमेंट डेस्टीनेशन बनलं आहे. ही टाऊनशिप शॉपिंग सेंटर, प्लेग्राऊंड, जॉगिंग ट्रक्स, सायकलीग ट्रॅक्स, फूटबॉल ग्राऊंड, क्रिकेट पिच, बास्केटबॉल कोर्ट, अशा अनेक अमिनीटीस ने परिपूर्ण आहे. भविष्यात इथे मल्टीप्लेक्स,फ्युल स्टेशन, फायर स्टेशन, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल,बिजनेस आयटी पार्क, वॉटरफ्रंट रेस्टोरंट्स, बोट क्लब, अशा अत्याधुनिक जीवनशैलीचा आनंद घेता येईल.
चला पाहूया की, सिंगापूरमध्ये ८ वर्षे राहेलेले पराग दहिवळ ह्यांच्या मुलीला प्राइड वर्ल्ड सिटी कशी अगदी सिंगापूरप्रमाणे वाटते? पंकज मालोकर ह्यांनी प्राइड वर्ल्ड सिटि मध्ये ४ घरांची इनवेस्तमेंट का केली? चंद्रशेखर रोमण नवीन गाडी विकत घ्यायचं ठरवून अचानक घर कसं विकत घेतात? अश्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला एंजॉय करायच्या असतील तर नक्की पाहा अदभूत प्रस्तुत “स्वप्न पर स्क्वेअर फूट”उद्या रविवारी सकाळी ११:३० वाजता आणि बुधवारी दुपारी ३:३० वाजता फक्त साम टीव्ही वर.