
कोरोनामुळे जागतिक पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांना घरीच थांबावे लागत असले तरीसुद्धा लक्ष्मीपुत्रांना मात्र ही बंधने लागू होताना दिसत नाहीत.
न्यूयॉर्क - कोरोनामुळे जागतिक पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांना घरीच थांबावे लागत असले तरीसुद्धा लक्ष्मीपुत्रांना मात्र ही बंधने लागू होताना दिसत नाहीत.
केवळ चार ते पाच वर्षेच नाही तर शंभर वर्षे पुढे पाहणाऱ्या या धनकुबेरांसाठी श्रीमंत देशांनी त्यांची दारे खुली केली आहेत. या मंडळींनी त्यांच्या देशामध्ये अधिक गुंतवणू्क करावी म्हणून सिटिझन-बाय-इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला असून यामाध्यमातून अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना संबंधित देशांकडून गोल्डन व्हिसा उपलब्ध करून दिला जात आहे.
Edited By - Prashant Patil