लग्नासाठी कर्ज घेताय? मग 4 सोप्या स्टेप्स फॉलो करा

सर्वसाधारण विवाह कर्ज ही लहान स्वरुपातील कर्ज असतात
late Marriage
late Marriagesakal

विवाह कर्ज लाभ घेण्याआधी या 4 सोप्या पायऱ्यांचा अवलंब करा

भारतीय विवाह सोहळे अतिशय भव्य असतात. कुटुंब, मित्र परिवार आणि जीवलगांना या दिवसाची अतिशय उत्सुकता असते. सर्वसाधारण भारतीय विवाह सोहळ्याचा खर्च हा रू. 18 लाख ते रू. 5 कोटींच्या घरात असू शकतो. यामध्ये विविध विधीकरिता स्थळ, ठिकाण, खाणं-पिणं, मनोरंजन आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असतो. अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर रकमेची आवश्यकता भासते. त्यावेळी स्वत:ची बचत मोडण्यापेक्षा, गुंतवणुकीतील पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्हाला विवाह कर्जाचा लाभ घेता येईल.

सर्वसाधारण विवाह कर्ज ही लहान स्वरुपातील कर्ज असतात. त्याकरिता तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण किंवा तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. विवाह सोहळ्याकरिता अशी वैयक्तिक कर्ज तुमच्या विवाह-विषयक खर्चासाठी कोणताही प्रतिबंध किंवा मर्यादेशिवाय स्वातंत्र्य देते. बाजारातील कर्ज पुरवठादार पर्यायांकडून उपलब्ध विविध वैयक्तिक कर्ज व्याज दरांची तुलना नक्की करून पहा. जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम आणि सर्वाधिक किफायतशीर पर्याय मिळू शकतो. वैयक्तिक कर्ज वापरून स्वप्नातील विवाहाचे नियोजन करण्यासाठी कमाल सुलभ कर्जासाठी Apply Online (ऑनलाइन अर्ज करा). विवाह कर्ज लाभ घेण्यासाठी आवश्यक सोप्या पायऱ्या समजून घेण्याकरिता वाचा.

विवाह कर्ज घेण्यासाठी या पायऱ्यांचा अवलंब करा

विवाह कर्जाचा लाभ घेण्यासाठी दोन पद्धती आहेत; तुम्ही थेट कर्ज पुरवठादाराच्या शाखेत अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन पर्यायचा अवलंब करता येईल. ऑनलाईन अर्जामुळे अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात. तुम्हाला रांगेत उभे राहण्यापेक्षा किंवा प्रवासात वेल खर्ची पाडण्यापेक्षा विवाहाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करता येईल. विवाहासाठी ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी, या पायऱ्यांचा अवलंब करा.

  1. तुमच्या पसंतीच्या कर्ज पुरवठादाराच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि ऑनलाईन अर्ज भरा

  2. तुमची माहिती योग्य पद्धतीने भरा आणि ओटीपीची पडताळणी करा

  3. आपल्या उत्पन्नाची माहिती आणि केव्हायसी डेटा भरा

  4. आपल्या अपेक्षेनुरूप कर्ज रक्कम निवडा आणि अर्ज डिजीटल स्वरुपात दाखल करा

या पायऱ्या पाहता, हे स्पष्ट होते की लहान स्वरुपातील कर्ज मिळवणं सोपे आहे. प्रामुख्याने जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करता. तरीच सुलभ अर्ज दाखल करतेवेळी आपली निवड योग्य असल्याची खातरजमा करावी आणि किफायतशीर व्याज दरात कर्ज मिळवावे. विवाह सोहळ्यासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवण्यासाठी यादीवर झटपट नजर फिरवू, खालील मुद्दे वाचा:

वैयक्तिक खर्चासाठी कर्जाऊ रक्कम मिळवण्यासाठी पात्रता तपासा

प्रत्येक कर्ज पुरवठादार काही ठरावीक मुद्यांच्या आधारे अर्ज स्वीकारत असतो. ते मुद्दे संकेतस्थळावर तपासता येतील आणि अर्ज करण्यापूर्वी या मुद्यांशी अनुरूप होण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे विवाह कर्ज लाभ प्राप्त करण्याची अधिकाधिक संधी राहील आणि वेळ वाचेल. बाजारातील तुलनेने स्वस्त व्याज दरावरील कर्ज मिळवण्यासाठी तोलमोल करण्याची संधी मिळेल.

आपला सिबील स्कोअर अधिक असेल याची खातरजमा करा

असुरक्षित वैयक्तिक कर्जासाठी सिबील स्कोअर 750 आणि त्यावर असल्यास योग्य राहील. हा स्कोअर क्रेडीट पार्श्वभूमीचे विस्तृत विश्लेषण तसेच सरविस्तर कसोटीनंतर 300 आणि 900 दरम्यान असावा. जेणेकरून स्वत:च्या कर्जावर बजेट-स्नेही व्याज दर मिळवण्याची संधी अधिक राहते आणि मंजुरी झटपट मिळते.

उत्पन्न गुणोत्तराकरिता कर्जाची रक्कम कमीत-कमी ठेवा

अल्प डीटीआय गुणोत्तर तुमचे सध्याचे आणि नवीन कर्जाचे व्यवस्थापन अधिक सुसह्य करते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता वाढते. डीटीआय गुणोत्तर अल्प राखल्याने आपतकाळात झटपट कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरता. आपल्या बजेटनुसार खर्चाचे व्यवस्थापन करण्याची खातरजमा ठेवा आणि कर्जावर फार अवलंबून राहू नका. विवाह कर्जासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी चालू कर्ज झटपट फेडण्याकडे कल असू द्या. कर्जाची रक्कम कमीत-कमी राहू द्या.

पूर्व-संमत प्रस्तावाचा वापर करा

आपली पात्रता आणि कागदपत्रांच्या आधारे, कर्ज पुरवठादार तुमच्या कर्ज अर्जाचा पडताळा करतो आणि कर्जाची रक्कम मंजूर करतो. तुम्ही सर्व प्रस्तावित पात्रतेत पक्के बसत असल्यास, क्रेडीट स्कोअर सुस्थितीत असल्यास, पूर्व-संमत प्रस्तावाचा लाभ घेताना विवाहासाठी कर्ज प्राप्त करण्याची संधी अधिक असते. सामान्यत: हा प्रस्ताव सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राहकांसाठी (प्रामुख्याने ज्यांचा परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असतो) त्यांच्याकरिता उपलब्ध असतो.

सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसह कमीत-कमी व्याज दरात अधिक wedding loan (विवाह कर्ज) मिळवण्यासाठी, बजाज फिनसर्व पर्सनल लोन फॉर मॅरेज ‘चा विचार करा! इथे तुम्हाला तुलनेने स्वस्त दरात 25 lakh personal loan (रू. 25 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज) उपलब्ध होऊ शकते. कर्जफेडीचा कालावधी लवचीक राहील आणि कर्जाची परतफेड 60 महिन्यांत करता येते. तुमच्या सर्व कर्जविषयक गरजांसाठी सुलभ आणि ताण-रहित परताव्याची सोय मिळते.

बजाज फिनसर्वच्या वतीने वापरण्यास-सुलभ वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येतात. व्याज दर कॅलक्युलेटरचा वापर करून आपल्या ईएमआयविषयक योग्य निर्णय घेण्यास मदत मिळेल. त्याशिवाय, तुम्हाला फ्लेक्झी सुविधेसह 45% अल्प ईएमएम चुकविता येतात. तुमचा गुंतागुंत-मुक्त प्रवास सुरू करण्यासाठी, पूर्व-संमत प्रस्ताव तपासण्यासाठी मूलभूत माहिती पुरवा आणि विवाहासाठी झटपट पैशाची तरतूद करा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com