esakal | Latest Finance and Business News in Marathi | Economy and Financial News Headlines in Marathi | Top Business News Headlines in Marathi
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market-Down
अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या शेअरहोल्डरसाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून उगवला. कारण अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी साही कंपन्यांचे शेअर्स आज मजबूत कोसळून थेट लोअर सर्किटला लागलेले पाहायला मिळाले. याला कारण ठरलंय ते म्हणजे (NDSL) नॅशनल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेडने केलेली मोठी कारवाई. NDSL ने अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या महत्त्वाच्या तीन परदेशी गुंतवणूकदार
'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण
मुंबई - 1992 मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याची च
Gautam Adani
नवी दिल्ली - नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं तीन FPI अकाउंटवर बंदी घातली आहे. या तीन अकाउंटच्या माध्यमातून अदानी ग्रुपच्या कंपन्य
pulses
नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खाद्यतेल विकत घेणे अजूनही परवडण्यासारखे नाही. खाद्यतेलांचे
Share Market
मुंबई : यावर्षी बाजारात डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळतेय. याच काळात शेअर्सच्या दरात चांगली वाढ देखील आपण अनुभवतोय. त्यामुळेच तुम्ही गुंतव
RBI_ATM
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve bank of india)एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत (ATM cash withdrawal rules) काही बदल केले आहे
महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार
Petrol Price Today : भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेल्या राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये डिझेलच दर प्रति लीटर 100 रुपये झाला आहे. डि
bank
अर्थविश्व
औरंगाबाद: आता IDBI बँकेच्या ग्राहकांना वर्षात मिळणाऱ्या चेकमध्ये मोठा बदल झाला आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षाला ग्राहकांना 20 पाणी चेकबुक मिळणार आहे. त्यापेक्षा जर जास्त चेक लागत असतील तर प्रति जास्तीच्या चेकला 5 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हा बदल पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.
Share Market
सिंगापूर
आपण सर्व भारतीयांना सिंगापूर या लहानश्या देशाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिथले स्वच्छ रस्ते, तिथले नियम आणि तिथली शिस्त आपल्या सर्वांना कायम भावते. प्रत्येकाला सिंगापूरमध्ये एकदा तरी फिरायला जाता यावं असं कायम वाटतं. सिंगापूरसारखा लहानसा देश तिथल्या पर्यटनामुळे आणि सिंगापूरचं सरकार (Singapore
payment
अर्थविश्व
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी पुढे आली आहे. महागाई भत्ता म्हणजे डीए मध्ये वाढ करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६० लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR)
Laptop
अर्थविश्व
देशात 2021 सालच्या पहिल्या तिमाहीत पीसी शिपमेंटमध्ये (टॅबलेटसह) वर्षात 72 % वाढ झाली असून ती 4.0 मिलीयन युनिटपर्यंत पोचली आहे. यात 517,000 डेस्कटॉप, 2.5मिलीयन नोटबुक, 930,000 टॅब्लेट आणि 43,000 वर्कस्टेशन्स आहेत. रिपोर्टनुसार या सर्वच कॅटेगरीमध्ये मागील वर्षापेक्षा चांगली वाढ नोंदवण्यात आल
share market
अर्थविश्व
मुंबई - आज बाजारात सेन्सेक्सने उच्चांकी उसळी घेतली. सेन्सेक्स 52 हजार 626 वर तर निफ्टी 15 हजार 835 वर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक उलाढालीचा परिणाम दिसल्याचं म्हटलं जात आहे. आजच्या बाजारात मोठ्या कंपन्यांसह लहान कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. बीएसई स्मॉल आणि मिडकॅप इंडेक्ससु
Share Market
शेअर मार्केटम
भारतीय शेअर बाजारात आपण पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतो. सध्या अनेकजण फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD मध्ये पैसे ठेवण्याऐवजी चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) किंवा थेट शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवतात. मात्र आपल्या भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) गु
Mutual-Fund
म्युच्युअल फंड
वित्तीय बाजारात तुम्ही गुंतवणुकीचा नवा पर्याय शोधत आहात का ? जर असं असेल तर येत्या काळात तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) लवकरच बाजारात ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप हा नवीन फंड आणणार आहे. तशी घोषणा कंपनीने केली आहे. हा नव
gold
अर्थविश्व
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. याआधी काही काळ सोन्याचे दर स्थिर राहिले होते. मात्र आता ते कमी होत आहेत. डॉलरची किंमत वधारल्यानंतर सोन्याच्या किंमती कमी झाल्याचं दिसतंय. गुरुवारी सोन्यासह चांदीचे दरही घसरले होते. दिल्लीतील सराफ बाजारात गुरुव
Share Market
अर्थविश्व
मुंबई : जागतिक बाजारांच्या सकारात्मक संकेतांमुळे कालच्या सत्रात भारतीय बाजार पुन्हा एकदा सावरलेले पाहायला मिळाले. तेजीनं होणारं लसीकरण आणि दुसऱ्या लाटेमुळे तुलनात्मरित्या कमी झालेलं नुकसान, या बातमीमुळे शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला. अर्थ खात्याच्या एका विभागाच्या मासिक अहवालात
RBI_ATM
अर्थविश्व
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी (ता.१०) मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रोकड (Cash ATM Transaction) आणि नॉन-कॅश एटीएम ट्रान्झॅक्शन (Non-Cash ATM Transaction) वरील मोफत मर्यादा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन प्रणाली पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आ
GST
अर्थविश्व
नवी दिल्ली : GST परिषदेची बैठक १२ जून रोजी पार पडणार आहे. या वर्षातील परिषदेची ही दुसरी बैठक असणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस महागाईतही वा
tata
अर्थविश्व
बंगळूरू: टाटा सन्सची (Tata Sons Private Limited) सहाय्यक कंपनी असणारी टाटा डिजीटल लिमीटेडने ( Tata Digital Ltd) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये टाटा डिजीटल कंपनी आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या '1MG Technologies Private Ltd' कंपनीचे शेअर्स घेत आहे. कंपनीचा हा निर्णय BigBasket च्या खरेद
KBCols
स्टार्ट अप
खाद्यपदार्थांपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि औषधांपासून वस्त्रनिर्मितीपर्यंत सर्वच क्षेत्रात आणि प्रक्रियांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर वाढला आहे. जगभरामध्ये सात लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रंगाची (सिंथेटिक डाय) निर्मिती केली जाते. केवळ वस्त्रोद्योग क्षेत्राचाच विचार केला तर त्या
Share Market
अर्थविश्व
मुंबई : वॉटर ट्रिटमेंट सोल्युशन्स देणाऱ्या VA Tech Wabag या कंपनीच्या शेअरची किंमत BSE वर बुधवारच्या पहिल्या सत्रात तीन टक्क्यांनी वधारून ३१७ रुपये प्रतिशेअरवर पोहोचली. ३१७ रुपये ही या कंपनीच्या शेअरची मागील २३ महिन्यांची उच्चांकी किंमत आहे. मागील चार ट्रेडींग सत्रात या कंपनीने आपल्या गुंत
Share Market
शेअर मार्केट
बुधवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांकाला गवसणी घातली खरी मात्र त्याच सत्रात भारतीय शेअर बाजारात नफावसुली देखील पाहायला मिळाली. १५ हजार ८०० या नव्या उच्चांकाला गवसणी घातल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात नफावसुली आली. ही नफावसुली नेमकी कशामुळे आली हे सांगणं कठीण असल्य
तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?
शेअर मार्केट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उद्योगधंद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातही शेअर मार्केटमधील तेजी कायम आहे. पुढील दोन महिन्यामध्ये स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सच्या किमती दुप्पट होण्याचा अंदाज तज्ज्ञ लावतायत. या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेअर बाजार एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहा
Gold and silver prices rise despite the recession
अर्थविश्व
Gold Rate Today : हवामानाच्या बदलाप्रमाणेच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये बदल झाला आहे. सोन्याच्या भावांमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत होती. मात्र, बुधवारी सोन्याच्या किंमतीम्ये साधारण वाढ झाली आहे. चांदीच्या दरा
insurance policy
अर्थविश्व
येत्या काळात तुम्ही तुमच्या परिवाराच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्वतःचा टर्म इंश्युरन्स (Term Insurance Plan) उतरवण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आता टर्म इंश्युरन्स घेणं आधीपेक्षा जरा कठीण होणार आहे. याला कारण ठरलाय कोरोना. भारतातील काही जीवन विमा उतरावणा
महंगाई डायन खाये जात है! 37 दिवसांत 21 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेल
petrol-and-diesel
मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून किंमती सर्वोच्च स्तरावर पोहचल्या आहेत. बुधवारी देशातीतील चार महानगरांमध्ये पेट्रोल प्रति लीटर 25 पैशांनी तर डिझेल प्रति लीटर 27 पैशांनी वाढलं आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशननुसा
share market
शेअर मार्केट
शेअर बाजाराने यंदा आपल्या गुंतवणूकदारांना डबल डिजिट परतवा दिलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही शेअर आजारातील तेजी अजूनही कायम आहे. यंदा शेअर बाजाराने नवनवीन उच्चांक गाठलेत. १ जानेवारी ते आतापर्यंत सेन्सेक्समध्ये तब्बल १० टक्क्यांची बढत झाल्याचं पाहायला मिळाली आहे. तर दुरीकडे निफ्टीमध्ये दे