Arthavishwa - Finance News in Marathi

अनिल अंबानींकडून सगळे पैसे वसूल करणार; चिनी बँकांचं... नवी दिल्ली : 22 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून...
मी सामान्य माणूस, आईकडून घेतलं 500 कोटींचं कर्ज... नवी दिल्ली: 'वकिलांची फी भरणे मला कठीण जात आहे. माझ्याकडे असणारी दागिने विकून मी वकिलांची फी भरत आहे. सध्याची माझी कमाई शून्य आहे. माझा सर्व...
सहा हजारांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या दरांत किंचित वाढ नवी दिल्ली: गेल्या सत्रात सोन्याचे भाव (Gold prices ) चांगलेच तेजीत होते. मागील सत्रात नफा मिळवल्यानंतर भारतीय बाजारपेठेत आजचे सोन्याचे भाव...
मुंबई - टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी आज (बुधवार) एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले आहे.  कॉर्पोरेट विश्‍वाच्या एकंदर इतिहासामध्ये...
नवी दिल्ली: भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) संजय बावेजा यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. फ्लिपकार्टतर्फे या वृत्ताला दुजोरा...
मुंबई : टाटा समूहातील अंतर्गत घडामोडींचा फटका मंगळवारी समूहातील कंपन्यांना बसला. टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागात 3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. टाटा समूहातील सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 10 हजार 700 कोटी रुपयांनी आज कमी झाले. टाटा...
लंडन : ब्रिटन - भारत द्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा आगामी तीनदिवसीय भारत दौरा आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी व्यक्त केले. थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत भेटीवर येत आहेत. येथील भारतीय समुदायाला थेरेसा मे...
मुंबई - शेअर बाजाराची आज नकारात्मक सुरुवात झाली आहे. सायरस मिस्त्री यांना अचानकपणे टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्याने याचा टाटा समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर  परिणाम होणार आहे. सध्या(9 वाजून 30 मिनिटे) सेन्सेक्स 35.75 अंशांच्या...
मुंबई : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना आज हटविण्यात आले. रतन टाटा यांच्याकडे आता पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षांची निवड येत्या चार महिन्यांत करण्यात येणार आहे....
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन'...
वॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.  रोसनेफ्ट 12.9...
मुंबई - महागाई कमी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या टीकाकारांना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कशी महागाई कमी आहे, हे दाखविण्याचे आव्हान रविवारी दिले. विकासापेक्षा किमती कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. ...
मुंबई : देशभरातील विविध बॅंकांची 32 लाख डेबिट कार्ड "ब्लॉक' करण्यात आली आहेत. बॅंकांची संरक्षित माहिती "लिक' झाल्याने कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून बॅंकांनी खबरदारीचे उपाय म्हणून ब्लॉक करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. बॅंकांची...
मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त...
बीजिंग : शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत. देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन...
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने आज (गुरुवार) 30 सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.   कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा रु.7,704 कोटींवर...
अहमदाबाद / बीजिंग : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र, दुसरीकडे शाओमी या चीनमधील...
कोलकता : कोरियातील आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात केवळ 4 जी/व्होल्ट स्मार्टफोन सादर करणार आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (मोबाईल व्यवसाय) मनू शर्मा म्हणाले, ""देशातील...
नवी दिल्ली :  भारतातील रिअल इस्टेटमधील मालमत्ता थकीत कर्जांमध्ये अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. थकीत कर्जांच्या तारणामध्ये अडकलेली रिअल इस्टेटमधील मालमत्ता 3 हजार अब्ज रुपयांच्या घरात असल्याचे भारतातील एका प्रमुख रिअल्टी...
नवी दिल्ली - नवीन वर्षात 1 एप्रिल 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करावायचा असल्याने जीएसटी परिषदेच्या तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठकीस मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. जीएसटी कराचा दर निश्चित करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जीवनावश्यक...
मुंबई: भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सुरक्षेच्या कारणास्तव सहा लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक केले आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. एटीएमएमध्ये व्हायरस शिरल्याने संवेदनशील माहिती उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही...
नवी दिल्ली: पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.34 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.37 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.  पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर 15...
पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी मदारीहाट येथील प्रचारसभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मागील विधानसभा निवडणुकीत ‘मां, माटी, मानुष‘ ही घोषणा ऐकायला मिळाली होती. आता "मां, माटी, मानुष‘ची जागा मृत्यूने घेतली आहे. येथे कधी मृत्यूचा तर कधी...
सातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे....
राशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
पंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर,...
अमरावती ः शहरातील एका डॉक्‍टरला तिने भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून सात लाख ७९...
बारामती : आगामी तीस वर्षात बारामती शहराच्या लोकसंख्येत होणारी अपेक्षित वाढ...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
जळगाव ः माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या...
सातारा : प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून 'जय...
पुणे - गणेशोत्सवानंतर शहरात दररोज 32 टक्‍क्‍यांवर पोचलेले कोरोनाबाधित रुग्णांचे...