गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात. मुद्रित माध्यमाचा अनुभव. पुण्यात सांस्कृतिक बातमीदारी, साहित्य संमेलनं, संगीत महोत्सव यांचे वार्ताकन करण्याची संधी. याशिवाय दोन वर्षे क्राईम, कोर्ट बातमीदारी.... साहित्य, चित्रपटाची आवड, चित्रपटांचे समीक्षण करणे आवडीचे काम, चित्रपट महोत्सवांमध्ये सक्रिय सहभाग, एफटीआयआयमधून चित्रपट विषयक शॉर्ट टर्म कोर्सेस पूर्ण.... माहितीपट, लघुपटाच्या संहितेचे लेखन....
अहमदनगरमधील न्यु आर्टस् कॉमर्स अँड सायन्समधून मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी प्राप्त, रानडेतून पत्रकारितेची पदवी. सिम्बबायोसिसमधून लॅग्वेज कोर्सही पूर्ण. इ सकाळमध्ये मनोरंजन विभागाची जबाबदारी. सिनिअर कंटेट रायटर.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.