World Tourism Day 2019 : यही तो होती है असली गुफ्तगू!

हर्षदा कोतवाल
Monday, 11 November 2019

उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलीयेत?? अशीच दिसत असावीत कदाचित. ती लोकं नेहमी बोलत राहायची असली स्वप्न बघू नकोस, वास्तविकता स्वीकार, तुझं मन या गोष्टींमुळे विचलित करु नकोस, रोजच्या कामावर लक्ष दे.

उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलीयेत?? अशीच दिसत असावीत कदाचित. ती लोकं नेहमी बोलत राहायची असली स्वप्न बघू नकोस, वास्तविकता स्वीकार, तुझं मन या गोष्टींमुळे विचलित करु नकोस, रोजच्या कामावर लक्ष दे.

Image may contain: mountain, cloud, sky, house, outdoor and nature

मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं आणि फक्त हसले, माझी माझी कामं सुरू ठेवली. मी मनापासून काम करत राहिले, फिरत राहिले.. किती फिरत असते यार तू?? प्रत्येकवेळी सगळ्यांना याच प्रश्नाचं उत्तर द्यायला आता माझ्याकडे काहीच उरलं नाहिये.

आवडतं मला फिरायला, आवडतं मला स्वतःला आव्हानं द्यायला, जी लोक माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना सोबत घेऊन जायला आवडतं मला. या अशा नवनव्या ठिकाणी फक्त स्वतःवर विश्वास ठेवून यायचं, आणि जे मनाला पटेल तेच करायचं, आवडतं मला..

Image may contain: plant, bridge, tree, sky, outdoor, nature and water

प्रत्येकवेळी मला माझा नव्याने शोध लागतो. मी स्वतःला काय आवडतं ते बघू का लोकांना? मग कुणी काहीही बोललं तरी काय फरक पडतो?

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या