ब्लॉग

ज्ञानेश्‍वर बिजले 
bjp, congress
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी काँग्रेस किमान चार-पाच जागा जिंकेल, अशी स्थिती आहे.  मोदी यांनी काँग्रेसचा जोर वाढल्याची चिन्हे दिसत असलेल्या... आणखी वाचा
संभाजी पाटील 
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप-्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रत्यारोपांचा फुलबाजा उडवण्यावरच प्रचाराचा भर राहिला. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापलेच... आणखी वाचा
सायली क्षीरसागर
'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार करून त्यावर पेव्हर ब्लॉक टाकणारे हे हुशार कुठून आलेत तेच काळत नाही...' वरचे हे सगळे संवाद आहेत ते पुण्यातल्या उच्चभ्रू... आणखी वाचा
गायत्री तांदळे
शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. परंतु यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. कारणराजकारणच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा मतदार संघामधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत भाजप सरकारवर विश्वास ठेवून स्थानिक पातळीवरील उमेदवारांपासून ते केंद्रातील उमेदवारांना 'अच्छे दिन' यावे... आणखी वाचा
पांडुरंग सरोदे 
pune.jpg
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता वसाहतीमधील एका गृहिणीला बोलतं केलं, मतदार म्हणून काय वाटतं सध्याच्या सरकारबद्‌ल, माझे हे शब्द पूर्ण होत नाहीत, तोच... आणखी वाचा