ब्लॉग

सायली क्षीरसागर
'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार करून त्यावर पेव्हर ब्लॉक टाकणारे हे हुशार कुठून आलेत तेच काळत नाही...' वरचे हे सगळे संवाद आहेत ते पुण्यातल्या उच्चभ्रू... आणखी वाचा
गायत्री तांदळे
शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. परंतु यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. कारणराजकारणच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा मतदार संघामधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत भाजप सरकारवर विश्वास ठेवून स्थानिक पातळीवरील उमेदवारांपासून ते केंद्रातील उमेदवारांना 'अच्छे दिन' यावे... आणखी वाचा
पांडुरंग सरोदे 
pune.jpg
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता वसाहतीमधील एका गृहिणीला बोलतं केलं, मतदार म्हणून काय वाटतं सध्याच्या सरकारबद्‌ल, माझे हे शब्द पूर्ण होत नाहीत, तोच... आणखी वाचा
सुवर्णा येनपुरे-कामठे
एकीकडे ड्रेनेजच पाणी घरात येत असतं तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्‍न उभाच. शेजारी कालवा असला तरी पाण्याचा वानवा. कालवा फुटीची जिथे घटना घडली त्यांच्या संसारावर अगदी शब्दशः "पाणी' फिरलं! राजकीय मंत्र्यांनी मात्र यावर डोंगरपोखरून "उंदीर' काढल्याची उत्तरं सामान्य नागरिकांना दिली. या कालव्याच्या बंदोबस्तासाठी तसेच नागरिकांनी आत जाऊ नये यासाठी, कोणतीही सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍... आणखी वाचा
ब्रिजमोहन पाटील
कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.   'सकाळ'ने कारणराजकारण या मालिकेच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड विधानसभा... आणखी वाचा