Blog

व्यंकटेश कल्याणकर
स्पर्श : 'माणूस महत्त्वाचा की गुरे?'
डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकामासाठी गायी, बैल, म्हशी, गुरे होती. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोकरमाणूस नेमलेला होता. घरात एक ज्येष्ठ गृहस्थ होते. या साऱ्या संपत्तीचे ते जणू काही सम्राट होते. त्यामुळे सारे त्यांना मालक म्हणून हाक... आणखी वाचा
सुधीर काळे
Narendra Modi and Nawaz Sharif
Responding to a dangerous time हा समयोचित खास लेख इनामुल हक, रियाज हुसेन खोखर, रियाज महंमद खान (तीघेही पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव) व मे.ज. (सेवानिवृत्त) महमूद दुराणी (पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांनी लिहिलेला असून त्याचा मराठी अनुवाद मी ’डॉन’ या प्रख्यात पाकिस्तानी वृत्तपत्राच्या अनुमतीने प्रकाशित करत आहे.  आता या लेखाचा मी केलेला अनुवाद - यातील “आपण अमुक-अमुक केले पाहिजे” अशा... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
तुम्हाला माहिती आहे 'इमोजी'बद्दल काही?
स्मार्ट फोनच्या युगात मजकूर पाठविण्यापेक्षा चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व आहे. चॅट करत असताना आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. मात्र वेगाने चॅट करत असताना मनातील नेमक्‍या भावना शब्दांत टिपणे प्रत्येकवेळी शक्‍य होईल किंवा नेमक्‍या भावना व्यक्त होतील असे नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील भाव किंवा मनातील भावना प्रभावीपणे... आणखी वाचा
सविता
लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याची विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या सुधारणेसाठी हा चांगला निर्णय होऊ शकतो. परंतु, तो प्रत्यक्षात आणणे हे ही एक दिव्यच आहे.    लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्यास आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही... आणखी वाचा
अजय बुवा
काल शिवाजीनगरला वाहतुक पोलिसांची व्हिडीओ शुटींग करून त्यांच्याशी काही टवाळखोर हुज्जत घालत होते. त्यातच आज सकाळी मुंबईच्या वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. तर रात्री नऊ वाजता पुण्यातील एका पेठेत दुकानदार व महिलेची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचीच कॉलर पकडून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या वर्दीला हात घालण्याबरोबरच थेट त्यांचा जीव घेण्याची माजुरडी... आणखी वाचा
वृत्तसंस्था
कोलकता - धर्मांतराला विरोध असेल, तर संसदेत धर्मांतराविरुद्ध कायदा आणावा. हे आमचे हिंदुराष्ट्र असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे सांगितले. कोलकाता येथे हिंदू संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी ‘घरवापसी‘चा म्हणजेच इतर धर्मीयांच्या हिंदू धर्मात प्रवेशाचा मुद्दा अधोरेखित केला. धर्मांतरबंदीच्या विधेयकाला पाठिंबा द्या, असे आव्हानही भागवत यांनी या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना दिले.... आणखी वाचा
गोपाळ हरणे
गेल्या काही दिवसांत ‘गोहत्या‘ या मुद्द्यावरून काही हिंसक घटना घडल्या आहेत. कुठे गोहत्येच्या संशयावरून दलितांना मारण्यात आले, कुठे अदिवासींना मारहाण झाली तर कुठे मुस्लिम महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारझोड करण्यात आली. या घटनांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. उशीरा का होइना पण पंतप्रधानांनी केलेल्या निषेधाचेही मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ही गोरक्षक मंडळी हिंदुत्ववादी आहेत आणि... आणखी वाचा
SPM
केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही. सध्याच्या काळात मुलांना शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्यच काम झाले आहे. विविध शाळांच्या विविध मागण्या आणि नियम. कुणी डिसेंबर, जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू करतात तर कुणी जूनपासून सुरू करतात. अनेक ठिकाणी आता ऑनलाइन... आणखी वाचा
व्यंकटेश कल्याणकर
"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं त्यांना भान नसतं‘, तो प्रचंड त्रागा करत हॉस्टेलच्या खोलीत पोचला. हॉस्टेलच्या खोलीत चार जण होते. "आयला, आधी काय झालं ते तरी सांग की राव...‘ एकाने विचारले. "अरे, नेहमीप्रमाणे एक पोरगी आलती बघायला. डायरेक्‍ट विचारती राव लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘ त्याने स्पष्ट केले. "साधी गोष्ट हाय राव. एवढं ओरडायला काय झालं मग.. "डस्टबिन‘ कोठे ठेवतात... आणखी वाचा
अनंत बागाईतकर
केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही.  सध्याच्या काळात मुलांना शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्यच काम झाले आहे. विविध शाळांच्या विविध मागण्या आणि नियम. कुणी डिसेंबर, जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू करतात तर कुणी जूनपासून सुरू करतात. अनेक ठिकाणी आता... आणखी वाचा
गोपाळ हरणे
नवी दिल्ली - द्रमुकच्या खासदारांना श्रीमुखात लगावणाऱ्या अण्णा द्रमुकच्या खासदार शशिकला पुष्पा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.   अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शशिकला पुष्पा यांनी हे कृत्य करून पक्षाची छवी खराब केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात येत आहे. दरम्यान शशिकला यांनी माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर पदाचा राजीनामा देण्याची बळजबरी करण्यात येत... आणखी वाचा
SPM
बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली; तरी या देशाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरु झाला आहे. आता त्याची अभिव्यक्‍ती अधिक प्रखरपणे दिसून येते आहे, इतकेच म्हणता येईल.  बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधील प्रसिद्ध "होली आर्टिसन कॅफे‘वर काही दिवसांपूर्वीच घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत 20 नागरिकांना ठार... आणखी वाचा
वृंदा चांदोरकर
जगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा यांनी तब्बल सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले. हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 850 मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले. हे शिखर सातव्यांदा सर करून त्यांनी स्वत:चेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत. आज जगाच्या कानाकोपऱ्यातील महिला आपले कौशल्य पणाला लावून यशाची... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
टीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन लोकप्रिय होण्याचं महत्त्वाचं कारण अनेकदा जुन्या-नव्याचं फ्युजन हे असतं. यातील सध्याची एक फॅशन आहे ती म्हणजे टेराकोटा ज्वेलरीची. मालिकांबरोबर सिनेमातही ही फॅशन दिसली. बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर, सोनम कपूर, विद्या बालन, कोंकणा सेन यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ही ज्वेलरी वापरली आहे. मातीपासून तयार केलेल्या या ज्वेलरीचे डिझाइन्स... आणखी वाचा