पुरंदरमधील एसटी सेवा नियमित करावी

दत्ताञय फडतरे
मंगळवार, 3 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 पुणे : पुरंदर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील गावांमधील भिवरी (पठारवाडी) हरणी, अंबी, राख येथे मुक्कामी असणाऱ्या एस.टी बस काही महिन्यांपासुन पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसौय होत आहे. तसेच पुणे-सासवड एसटी मार्गावरील राञी आठ वाजता सुटणारी एसटी बस अनियमित असल्यामुळे कामगार वर्गाची मोठी गैरसौय होत आहे. एसटी विभाग नियंञक व सासवड एसटी व्यवस्थापनाने त्वरीत दखल घ्यावी. एसटी सेवा सुरळीत करावी व प्रवाशांना वेळेवर सेवा द्यावी.
 

Web Title: पूर्णातून एसटी सेवा नियमित करा