esakal | रिफ्लेक्टरवरच लावल्या जाहिराती  
sakal

बोलून बातमी शोधा

PNE18O23805.jpg

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

रिफ्लेक्टरवरच लावल्या जाहिराती  

sakal_logo
By
- प्रशांत

पुणे :  शहरात चौकात सिग्नल, दुभाजकांच्या सुरवातीला रिफ्लेक्टर लावले असतात. त्यामुळे रात्री वाहन चालकांना दुभाजक लांबून दिसण्यास मदत होते. पण या रिफ्लेक्टरवरच काहींनी जाहिराती चिकटवल्या आहेत. महावितरणचे बॉक्स, बस थांबे, रिफ्लेक्टर्स, हे जणू त्याची स्वतःची खासगी मालमत्ता असल्यासारखे बिनधास्त जाहिराती चिकटवून संपूर्ण शहरच विद्रुप करून टाकतात. यांच्यावर कारवाई करण्याची काही सोयच नाही का पुण्यात...? महापालिका याकडे लक्ष देईल का? 

loading image