नालेसफाई नंतर कचरा रोडवरच पडुन

सुखदेव केदार
रविवार, 10 जून 2018

सांगली : सांगलीतील १०० फुटी रोडवरील नालेसफाई नंतरचा कचरा रोडवरच बरेच दिवस साठून आहे. पावसाळा तोंडावर असूनही तो कचरा अजुन उचलला नाही. महापालिका काय रोगराई पसरायचे वाट बघत आहे का? -

Web Title: after cleaning drainage garbage falls on the road

टॅग्स