बालगंधर्व नाट्यगृह आवारातच शौचालयासाठी वणवण

प्रशांत बोगम, कलावंत 
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : पुण्यातील बालगंधर्व हे सर्वात जास्त महसूल देणारे पालिकेचे नाट्यगृह आहे. तिथे पुणे आणि बाहेरील येणारे रसिक आणि कलाकार खूप येतात. पार्किंग मध्ये वाहने लावतात त्याच आवारात कुठे लघुशंकेला जावं हीच पंचाईत! जी मुतारी आहे त्यात जावे देखील वाटत नाही. दुसरी आहे ती कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. बरेच लोक कायम तिथेच मोकळ्या जागेत लघुशंका करतात. या पालिकेचे आणि बालगंधर्व प्रशासननचे याकडे दुर्लक्ष आहे तरी कुणी लक्ष देईल का? 
 
Web Title: Balgandharva Natyagraha in the premises no toilets