बॅनरचा सांगाडा धोकादायक 

दर्शन जोशी 
शनिवार, 14 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवाजीनगर : सिमला ऑफिस चौकात आकाशवाणी केंद्रासमोर बॅनरचा सांगाडा असून तो धोकादायक आहे. या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तो अडथळा ठरत असून त्यामुळे त्यांची गैरसोय होते. संबंधित विभागाने तो सांगाडा त्वरित काढवा; तसेच बॅनर लावणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी. 
 

Web Title: Banner pol are dangerous