पदपथावर ठेवलेल्या जाहिरात फलकांमुळे अडथळा 

तेजस गोमे
Thursday, 27 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

शनिवार पेठेच केळकर रस्त्यावरील दुकानासमोर मोठे फलक लावतात. हे फलक पदपथावर आल्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. दुकानासमोर एकझाड लावून देणार नाही, पण पदपथावर स्वत:च्या दुकानाच्या जाहिरातीचे फलक लावातात. स्वत:च्या मालकीचे पदपथ असल्यासारखे वागतात. तरी प्रशासनाने लक्ष देवून यांच्यावर कारवाई करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blockings on the footpath due to Advertisement Boards