वाहतूक नियमांची ऐशी तैशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : शनिवारी सकाळी मॅरियट हॉटेलच्या स्क्वेअरवर रेड लाइट सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवरच महिलेनें कार उभी केली होती. पादचाऱ्यांसाठी हिरवे सिग्नल चालु असताना एक माणूस कचरा पेटीत टाकण्यासाठी त्याच्या कचरागाडीसह रस्ता ओलांडत होता. महिलेच्या गाडीमुळे अडथळा आल्यामुळे तो माणुस रस्ता ओलांडु शकला नाही. त्यांनी कटाक्षाने पाहिल्यावर त्या महिलेंने आपली गाडी थोडावेळ मागे घेतली. त्या माणसाने रस्ता ओलांडल्यावर पुन्हा झेब्रा क्रॉसिंगवर कब्जा केला. अशा वागणुकीला सामाजिक मूल्यांच्या आणि वाहतूक नियमांच्या अभावासाठी जाहिर आणि सार्वजनिकरित्या सन्मानित करावे.

Web Title: breaking traffic rules

टॅग्स