पुलाचे काम संथ गतीने; चांगला पर्यायी रस्ता दयावा 

एक नागरिक
शनिवार, 16 जून 2018

मावळ : बेबडओहळ पुलाचे काम काही वर्षापासुन रखडले असुन नागरिकांना पर्यायी चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा. लोकानां येता-जाता धुळीचा ञास होतो. आता ऐन पावसाळ्यात चिखलाचा ञास सहन करावा लागेल. गेल्यावर्षी पुलाजवळ चिकलात बऱ्याच गाड़या घसरून पडल्या आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. नाहीतर हा रस्ता जीवघेणा ठरू शकतो.

Web Title: Bridge work slow; Give a good alternative road