नादुरुस्त बस, प्रवाशांना इजा होण्याची शक्यता

मिलिंद वंजार
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे स्टेशन ते गोखले नगर मार्गावरील एका बसमध्ये मागील सीटखालील पत्रा निघालेला आहे. यामुळे एखाद्या प्रवाश्याचा पाय अडकुन अपघात होऊ शकतो. तरी पीएमपीलचा नादुरुस्त बस वापर करुन प्रवाश्यांचा जीव धोक्यात टाकु नये. प्रशसनाने योग्य कारवाई करावी ही विंनती.  

Web Title: bus are in bad condition pune