बाणेरमधील अपघातात बसथांब्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 February 2019

बाणेर : येथील हॉटेल महाबळेश्वर बस थांब्याची दुरवस्था झालेली आहे. बस थांब्याची स्थिती पाहता चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली असावी. तरी पोलिसांनी धडक देणाऱ्यांचा शोध घेवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कारवाई करावी. बस थांब्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने हा बस थांबा दुरुस्थ करावा. तरी संबधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  
विक्रम घोलप 
10147

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus stop damages in the accident in Baner