हडपसर उड्डाणपुलाखाली सिमेंट डस्ट पडून.

अमोल तोश्नीवाल
रविवार, 20 मे 2018

पुणे : मागील अनेक दिवसांपासून हडपसर उड्डाणपुलाखाली सिमेंट डस्ट पडून आहे. त्यामुळे तेथे मोठया प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी पार्किंग होते. तेथेच हडपसर भाजी मंडई असल्यामुळे नेहमीच रहदारी असते. जेष्ठ नागरिकांना, महिलांना रस्ता ओलांडणे अवघड होतं आहे.
तेथून हाकेच्या अंतरावर हडपसर क्षेत्रीय कार्यालय असताना देखील त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही हे विशेष? पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली असुन  लवकरच दखल घेतली जाईल अशी आशा आहे.

Web Title: the cement dust is laying under the haddpsar flyover