हडपसर उड्डाणपुलाखाली सिमेंट डस्ट उचलले : सकाळ बातमीचा परिणाम

अमोल  तोष्णीवाल.
मंगळवार, 22 मे 2018

पुणे  : हडपसर उड्डाण पुलाखाली सिमेंट डस्ट पडून या वृत्ताला 'सकाळ सिटिझन जर्नालिझम' मार्फत प्रसिध्दी देण्यात आले. त्या वृत्ताची दखल घेऊन आज सकाळपासून हडपसर येथील उड्डाणपुलाखालील सिमेंटची डस्ट उचलण्यास सुरवात केली असून लवकरच सर्व काम पूर्ण होईल ही अपेक्षा आहे.

Web Title: Cement dust picked up under the Hadapsar flyover

टॅग्स