चेंबरचे झाकण बदलण्यात यावे 

अमोल तोष्णीवाल 
गुरुवार, 28 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : गणपती चौक, काळेपडळ येथील सदरील चेंबर आतापर्यंत अनेक वेळा खचला होता, दुरुस्थी करुन देखील परत परत त्या ठिकाणी हिच समस्या उद्भवत आहे.  त्या लोखंडी चेंबरची जाळी तुटली असल्यामुळे त्यात विद्यार्थी तसेच नागरिकांचा पाय अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तेथे चेंबरची दुरुस्ती करून नवीन झाकण बसवण्यात यावे अशी विनंती. सबंधित खात्याने लवकरात लवकर दखल घ्यावी.

Web Title: Chamber door should be replaced

टॅग्स