रस्त्याची दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फुरसुंगी : गजानन नगरमधील सर्व्हे नंबर १६६ येथील २० फुटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  लहान मुले, विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती गर्भवती महिला यांना येथुन चालणे अवघड झाले आहे. दुचाकी चालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. काही वेळा तर दुचाकी घसरुन अपघात होत आहेत. तरी महापालिकेच्या संबधित विभागाने काही उपाययोजना करावी ही विंनती.
सुनिल कामठे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizen are stress due to muddy Road