कचरा उचलला जात नाही

उदय यार्दी
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- माणिकबाग बस स्टॉप जवळ रविवार सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कचरा उचलला गेला नाही. प्रवाशांना कचऱ्यासमोरच बसची वाट पाहावी लागते त्यातच रस्त्यावर भाजीचा व्यवसाय करणारे कचरा टाकत असतात.

Web Title: citizen journalism esakal

टॅग्स