कुत्र्यांचा बंदोबस्त करा

विजय बोरगावकर
बुधवार, 9 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बोट क्‍लब रस्त्यावरील फूटपाथवर दररोज एक महिला पाच ते सात कुत्र्यांना गोळा करून ठाण मांडून बसते. त्यामुळे सर्वत्र घाण तर होतेच; शिवाय या कुत्र्यांपासून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही धोका आहे. तसेच, जवळच शाळा असल्याने तेथे लहान मुलेही असतात. भविष्यात त्या लहान मुलांनाही याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist dog bandobast