#WeCareForPune बाणेर रस्त्यावर अत्यंत बेशिस्त वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 April 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

पुणे  : बाणेर रस्त्यावर अत्यंत बेशिस्तपणे पदपथावरून सुसाट दुचाकी चालवतात. त्यामुळे पादचांऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी चालकांनी हटकल्यास उद्धटपणे बोलतात. नक्की पदपथ कुणासाठी ? हा प्रश्न आहे. हे तातडीने थांबवणे गरजेचे आहे. अत्यंत कडक शिक्षा देऊन अश्या लोकांची मग्रुरी उतरवली पाहिजे आणि पुण्याच्या वाहतूकिला शिस्त लागली पाहिजे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen Journalist Writes About Baner road traffic