नागरिकांच्या आरोग्याला धोका

कुमार करकरे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हॉटेलचे खरकटे गोळा करणारी गाडी रोज लक्ष्मी रस्ता पेरुगेट ते टिळक रस्ता या परिसरातून जाते. हे दुर्गंधीयुक्त खरकटे पाणी सांडत जात असते.  यामुळे रोगजंतू पसरु शकतात. घमेल्यात पाणी साठले तर डेंग्यूचा खटला भरणारी पालिका स्वतः कधी सुधारणार ? नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असुन  नागरिकांना लक्ष देण्याची गरज आहे.

 

Web Title: Citizens Health in danger