अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त

कुमार करकरे
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : निलायम-पर्वती रस्त्यावर 4 दिवसांपूर्वी आडवी पाईप लाईन टाकण्यात आली. पण अजूनही मातीचा उंचवटा दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे  वाहनचालक व पादचारी यांना कचरत करत जावे लागत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. हा रस्ता दुरुस्थ करावा.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civil constrained by partial work