विद्यापीठ रस्त्यावर काम लवकर पूर्ण करावे 

जगदीश गुजर
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे विद्यापीठ रस्त्यावर काम काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. या कामाला सुरक्षितेसाठीचे बॅरिकेड्‌स नीट बसविलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. कृपया लवकर हे काम पूर्ण करावे. नागरिकांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. 
 

Web Title: completed work on the university road to as early as possible