पुणे : कोथरूडमधील डीपी रस्त्याचे काँक्रेटिकरण सुरु आहे. काहीही कारण नसताना हे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. दोन काँक्रेट रस्त्यामध्ये माती टाकली गेली. त्यावर परत डांबर टाकण्यात आले. हे काय चालले आहे? कोणाचे खिसे भरायला ही कामे काढली जातात? येथील नागरिकांचे किती दिवस हाल चालणार आहेत? यापेक्षा जिथे जास्त गरज आहे तेथे रस्ते बनवावे.