कोरोणा प्रभाव सर्वत्र शांतता

सकाळ संवाद
Monday, 23 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

औंध - पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर पडलेल्या विजेच्या खांबाच्या लोखंडी खांबामुळे पादचारीना धोका असल्याबाबत वृत्त प्रसिद्धीस आले होते. त्याची दखल घेण्यात आली असून तो लोखंडी सांगाडा उचलण्याचे काम सुरु आहे. यामुळे पदपथ सुरक्षित बनणार आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून सकाळने याला वाचा फोडली. त्याबद्दल व महावितरण ने त्याची त्वरीत दखल घेतल्या बद्दल नागरिकांनी दोघांचेही आभार मानले आहेत -नितीन राजे 

कोरोणा प्रभाव सर्वत्र शांतता. 
रोज सकाळपासुनच मार्केटयार्ड जवळची गजबजणारी सिटीपार्क सोसायटी कोरोणाच्या प्रभावामुळे शांत झाली आहे 
-दिलीप मेहता 

पुणे वाकडेवाडी कोरोना मुळे दिसणारा शुकशुकाट 
-शिरीष गुजर 

Image may contain: one or more people, basketball court and outdoor

रस्त्यावर पडून असलेल्या ट्यूब लाईट धोकादायक 
पटवर्धन बाग रस्त्यावर साकेत सहकारी गृहरचनेच्या जवळ रस्त्यावर अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या ट्यूब लाईट्‌स पडून आहेत. त्याच्या आजूबाजूला आता हळूहळू कचरा देखील जमा व्हायला लागला आहे. स्वच्छता आणि सुरक्षितता ह्या दोन्ही दृष्टीकोनातून त्या त्वरीत हलवण्यात येण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष घालावे. त्याच रस्त्यावर वाहने पार्क केली जातात, त्याचा कोणताही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांनी नोंद घ्यावी आणि पुढील कार्यवाही त्वरीत करावी. 
-शैलेश कुलकर्णी 

Image may contain: outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect silence everywhere