#PuneMandai महापालिकेने अतिक्रमण आणि थकबाकीदारांवर कारवाई करावी

सईदा काझी
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : कसबा पेठ भाजी मार्केट म्हणजेच हुतात्मा भाई कोतवाल भाजी मंडई सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या भाजी मंडई मध्ये 52 गाळे आहेत तरी देखील भाजीविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करत आहे. 52 गाळेधारकांपैकी फक्त 8 जण व्यवसाय करत आहे. या मंडईमध्ये लाईट नाही, गेटला कुलुप नाही. शिवाय दररोज चोऱ्या, भांडणे होत असतात. 

bhaji mandai
महापालिकेला सर्वांचे भाडे देखील मिळत नाही. थकबाकी भरपुर  असल्याने महापालिकेचे कर्मचारी नोटीस लावुन जातात. पण त्याचादेखील काही परिणाम होत नाही. एका विक्रेत्याच्या दोन- तीन हातगाड्या रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. महापालिकेने भाजी मंडई मधील थकबाकीदारांचे गाळे ताब्यात घेउन त्याचा योग्य तो वापर करावा. 

atikramn

haatgadi

stall

Web Title: The corporation should take action against encroachment and defaulter