धायरी फाट्यावरील पुलाला तडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

धायरी : धायरी फाट्यावरील पुलाला तडा गेला असून पुलाची स्थिती धोकादायक आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात महापालिकेचा निष्काळजीपणा धोकादायक ठरु शकतो. तरी वेळीच पुलाची दुरुस्थी करणे गरजेचे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crack on the dhayari bridge