वाकडेवाडी येथे दररोज वाहतूक कोंडी 

शिरीष गुजर
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे दररोज वाहतूक कोंडी होतो. आतपर्यंत यावर काही उपाययोजना झाली नाही. याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच सर्विस रोडवर असलेली चारचाकी पार्किंग व दुचाकी पार्किंग ह्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच बस स्टॉप जवळ नो पार्किंग फलक लावणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने लवकर कारवाई करावी. 
 

Web Title: Daily traffic dump at Wackawadi