केबल वायरचे धोकादायक जाळे  

अजय सांब्रे
बुधवार, 27 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : आजाद चौकात(एन-८) केबल वायरचे धोकादायक जाळे पसरले आहे. या केबल वायरमुळे परिसराचे चित्र बकाल झाले आहे. तसेच पावसाळ्या या वायरीमुळे विजेजा धक्का पोहचु शकतो. कित्येकदा पक्षी देखील अडकुन मरतात. तरी प्रशासनाने योग्या कारवाई करावी.
 

Web Title: Dangerous network of cable wires