रस्त्यावर धोकादायक उघड्या तारा 

संदेश उमटे
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरुड : आनंद नगर मध्ये बॅक ऑफ महाराष्ट्रच्या समोरील रस्त्यावर उघड्या तारा पडलेल्या आहेत. पावसामुळे या तारा भिजतात. या तारांमध्ये विज प्रवाह होऊ शकतो. जर कोणी त्या तारांना स्पर्श केला तर मोठी दुर्घटना घडु शकते. नागरिक या पदपथा ये-जा करत असतात. या उघड्या तारा अतिशय धोकादायक आहेत. तरी महापालिकेने लवकारात लवकर या तारा हटवाव्यात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dangerous open wire on the road