धोकादायक झाडाची फांदी

अजित सदावरते 
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : भांडारकर रस्त्यावरील डेल्फी कॅम्प्युटेक येथील सुकलेल्या झाडाची फांदी धोकादायक स्थितीमध्ये आहे. झाडाची फांद्याची छाटणी  वेळीच झाली नाही तर गंभीर दुर्घटना घडू शकते. महापालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी.
 

Web Title: Dangerous tree branch

टॅग्स