उघड्यावर सोडलेले पाईप धोकादायक

प्रशांत बराटे
बुधवार, 6 जून 2018

पुणे : खराडीतील रतन प्रेस्टिज समोर सोमनाथ माला येथे रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत पाईप उघड्यावर सोडले आहेत.  हे पाईप धोकादायक आहेत. यामुळे नागरिकांच्या आणि भटक्या प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. कृपया लवकरात लवकर योग्य उपाययोजना  करावी. 

Web Title: dangers pipe kept open

टॅग्स