परिहार चौकात तुटलेल्या खांबाचा कठडा धोकादायक  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

औंध :  येथील परिहार चौक परिसरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रस्त्याची कामे मार्गी लावण्यात आली. या दरम्यान परिहार चौकात असणारा वाहतूक नियंत्रक दिव्याचा खांबाचा कठडा तुटला आहे. त्यामुळे तो कमकुवत झाला आहे. अचानक एखाद्या जड वाहनाचा या खांबास धक्का लागल्यास गंभीर अपघात घडू शकतो. या कठडा तुटलेल्या खांबामुळे चौकातील सौंदर्य हरपले आहे. तरी महापालिकेने हा कठडा दुरुस्थी केली करावी ही विनंती. 
 

Web Title: The difficulties of the broken pole in the Parihar Chowk are dangerous