पदपथावरील खोदाई

दिलीप देसाई
गुरुवार, 31 मे 2018

  पुणे :  महिन्यापूर्वी, एम. जी. एन. एल. तर्फे कोथरूड येथील श्रिकांत ठाकरे रस्त्यावरील, महेश विद्यालयासमोरील सुस्थितितील पदपथ खोदला होता. सदर खोदलेला भाग व्यवस्थित न बजवल्यामुळे तिथे खड्डा तयार झाला आहे. या खड्डयामुळे पादचाऱ्यांना गंभीर इजा होऊ शकते. याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे Eआणि योग्य कारवाई करावी.

Web Title: Digging on the sidewalk

टॅग्स