चेंबर साफ केल्यावर घाण रस्त्यावर

आदेश झानवर
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : मनपाच्या सफाई कामगारांनी (85) शुक्रवार पेठ पुणे येथील तुंबलेले संडासचे चेंबर साफ करुन त्यातील घाण तशीच रस्त्यावर टाकली आहे. गेले महिनाभर तशीच पडली आहे. आता तेथे नागरिकांनी कचरा व राडारोड़ा टाकायला सुरुवात केली आहे. हा परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारे चेंबरची घाण तशीच रस्त्यावर सोडून देणाऱ्यांवर कारवाई करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dirt on road after clearing the chamber