येरवडा सेंट्रल जेलच्या आवारात घाणीचे साम्राज्य

सुशील जगताप 
बुधवार, 10 जुलै 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

पुणे : येरवडा सेंट्रल जेल हद्दीतील असलेली विहिर, मोठा खड्डा, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व पाण्याने भरला असून खुप दुर्गंधी व डास निर्माण झाले आहेत. समोरच्या बाजुस जेलर कॉटर्स आहेत. शेजारीच जेल प्रशासनाचे कार्यालय, ट्रेनिंग सेंटर आहे. तरी जेल प्रशासनाला मॉर्निंग वॉक गृपच्यावतीने विनंती आहे. सदर विहीर, खड्याची स्वच्छता आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dirt in the Yerawada Central Prison premises