बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय 

प्रशांत काटे 
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आकुर्डी चौकापासून भोईरनगरच्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पार्किंग करत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. समोरच वाहतूक पोलिस यांचे कार्यालय आहे. पण कोणी कारवाई करत नाही. याकडे कोणी लक्ष देईल का? 
Disadvantages of citizens due to illegal parking

Web Title: Disadvantages of citizens due to illegal parking