#WeCareForPune पदपथावरील डीपी ठरतील धोकादायक

प्रा. अमोल तोष्णीवाल
Thursday, 21 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : हडपसर येथील काळे पडळमधील सत्यराज सिटी समोरील रेल्वे क्रॉसिंग येथील मुख्य रस्त्यावर एमइसीबीची एक डीपी आहे. त्यामुळे तेथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एमइसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देत त्यासंबंधीची तक्रार महावितरणाकडे केली आहे. त्याची दखल घेऊन आज महावितरणाने पुढील दोन ते तीन दिवसात सदरील डीपी रस्त्यापासून आतमध्ये घेऊ आणि त्यामुळे होणारी गैरसोय दूर करू असे सांगितले आहे. तरी सदर काम लवकरात लवकारत पूर्ण करावी आणि पादचारी, वाहनधारकांची गैरसोयीतून सुटका करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The DP on the pavement will be dangerous